Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पहा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा नवीन ट्रेलर

पहा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा नवीन ट्रेलर
, बुधवार, 26 नोव्हेंबर 2014 (14:40 IST)
दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे भारतीय सिने इतिहासातील सर्वात जास्त चालणारे चित्रपट आहे. 20 ऑक्टोबर 1995 रोजी हे चित्रपट रिलीज झाले होते आणि 19 वर्षांपासून मुंबईच्या एका सिनेमागृहात सुरू आहे.
    
शाहरुख खान आणि काजोल अभिनित या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी केला आहे. 12 डिसेंबर 2014 रोजी हे चित्रपट एक  हजार आठवडा पूर्ण करणार आहे जे एक कीर्तिमान आहे. या प्रसंगासाठी चित्रपटाचा एक नवीन ट्रेलर तयार करून रिलीज करण्यात आले आहे. पहा ट्रेलर...
 

Share this Story:

Follow Webdunia marathi