Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाहा ''तमंचे''मध्ये रिचाचा हॉट अवतार

पाहा ''तमंचे''मध्ये रिचाचा हॉट अवतार
मुंबई , शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 (17:19 IST)
हॉट अभिनेत्री रिचा चड्ढा अभिनित चित्रपट 'तमंचे'चे ट्रेलर रिलीज झाले आहे. हे चित्रपट उत्तर प्रदेशाच्या दोन गुंड्यांवर आधारित आहे. चित्रपटात निखिल द्विवेदी रिचाच्या अॅपोजिट दिसणार आहे. चित्रपटाचे पूर्ण ट्रेलर आर डी बर्मन  यांचे गीत 'प्यार में दिल पे मार दी गोली...'च्या बॅकड्रॉपवर बसवण्यात आले आहे. आणि हिच चित्रपटाची थीम आहे.  
 
रिचा चड्ढाने चित्रपट 'ओय लकी लकी ओय', गैंग्स ऑफ वासेपुर' आणि 'रामलीला'मध्ये अभिनय केले आहे. चित्रपट 'तमंचे'चे ट्रेलर आणि  पोस्टर रिलीजनंतर असा दावा करण्यात येत आहे की या चित्रपटात रिचा आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड लुकमध्ये दिसणार आहे. सूर्यवीर सिंह भुल्लर चित्रपटाचे प्रोड्यूसर आहे. चित्रपट 19 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. 

 

Share this Story:

Follow Webdunia marathi