Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रकृती अस्वास्थमुळे धर्मेद्र रुग्णालात

प्रकृती अस्वास्थमुळे धर्मेद्र रुग्णालात
मुंबई , शुक्रवार, 29 मे 2015 (10:31 IST)
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धङ्र्केद्र यांना बुधवारी रात्री दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र यासंदर्भात रुग्णालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. वृत्तवाहिन्यांनी धङ्र्केद्र नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त दिले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi