Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रियंकाची सोशल नेटवर्किंगवर धमाल

प्रियंकाची सोशल नेटवर्किंगवर धमाल
, मंगळवार, 23 सप्टेंबर 2014 (12:56 IST)
सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर अभिनेत्री प्रियंका चोपडा चमकली आहे. कारण, प्रियंकाने टीटरवर 70 लाख फॉलोअर्स मिळवले आहेत. 32 वर्षाची प्रियंका चोपडा जानेवारी 2009 मध्ये ट्विटवर आली होती, सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल प्रियांकाने चाहत्यांना धन्यवाद म्हटलं आहे. धन्यवाद 70 लाख प्रशंसक आपलं परिवार मोठं होतंय, आपलं माझ्यावरचं प्रेम असंच वाढत जाओ. प्रियंका सोशल मीडियाचा मोठया प्रमाणात वापर करते, ती ट्विटरवर सर्वात चौथी लोकप्रिय सेलिब्रिटी ठरली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांचे एक कोटी फॉलोअर्स आहेत. यानंतर शाहरूख खानचे 90 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तर आमीर खान 84 लाख आणि सलमान 82 लाखांवर जाऊन पोहोचलाय.

Share this Story:

Follow Webdunia marathi