Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फितूरमध्ये तीन मिनिटांचा किस (Kiss)

फितूरमध्ये तीन मिनिटांचा किस (Kiss)
, मंगळवार, 9 फेब्रुवारी 2016 (14:43 IST)
बॉलीवूडचा सर्वात लांब किस आहे की नाही, हे अद्याप सांगू शकत नाही, पण आदित्य रॉय कपूर आणि कॅटरीना कैफच्या करियरचे सर्वात लांब चुंबन आपण मानू शकतो. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार 'फितूर'मध्ये हे दोघे स्टार्स तीन मिनिटांपर्यंत चुंबन घेणार आहे. असे म्हटले जात आहे की हा दृश्य फारच छान दर्शवण्यात आला असून कथेच्या मागणीप्रमाणे याला ठेवण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi