Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'फितूर'मध्ये दिसणार आहे हा स्टार

'फितूर'मध्ये दिसणार आहे हा स्टार
फार कमी लोकांना माहीत आहे की 12 फेब्रुवारीला प्रदर्शित होणारे चित्रपट 'फितूर'मध्ये या स्टारची लहान पण महत्त्वाची भूमिका आहे.  अजय देवगण, हो खरंच, अजय देवगणाने चित्रपटात एक महत्त्वपूर्ण रोल केला आहे. त्याचे आदित्य रॉय कपूरसोबत बरेच दृश्य आहे. चित्रपटात कॅटरीना कैफ आणि तब्बूची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चार्ल्स डिकेंसच्या क्लासिक नॉवेल 'ग्रेट एक्सपेक्टेशन्स'वर हे चित्रपट आधारित आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi