Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बर्थडे गिफ्ट : प्रियंका चोप्रा बनारसी साडीची ब्रँड एम्बेसेडर

बर्थडे गिफ्ट : प्रियंका चोप्रा बनारसी साडीची ब्रँड एम्बेसेडर
एनबीटी, बनारस , शुक्रवार, 18 जुलै 2014 (13:31 IST)
सामान्य बजेटमध्ये हँडलूम सेक्टरसाठी वाटपाची घोषणा केल्यानंतर टेक्सटाईल मिनिस्ट्रीने बुनकरांना रोजगार देण्याच्या दिशेने बुधवारी  एक मोठा पाऊल उचलला आहे. मंत्रालयाने प्रियंका चोप्राला बनारसी साडीचे ब्रँड एम्बेसेडर बनवण्याचा निर्णय केला आहे. टेक्सटाईल सेक्रेटरी जोहरा चटर्जी यांनी बनारसी साडीच्या बुनकरांसोबत चर्चा केल्यानंतर प्रियंका फक्त ब्रँड एम्बेसेडर होईल, बलकी बनारसी साडीला आंतरराष्ट्रीय ओळख देण्यात मुख्य भूमिका साकारणार आहे. बजेटमध्ये बनारसमध्ये टेक्सटाईल मेगा क्लस्टरसोबत क्राफ्ट म्युझियम आणि सुविधा केंद्र उघडण्याची गोष्ट केली आहे. याच्या माध्यमाने हँडलूम प्रॉडक्ट्सला प्रमोट करण्यात येईल.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi