Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'भूतनाथ रिटर्न' पोहोचला राष्‍ट्रपती भवनात

'भूतनाथ रिटर्न' पोहोचला राष्‍ट्रपती भवनात
नवी दिल्ली , शनिवार, 19 एप्रिल 2014 (12:14 IST)
बहुचर्चित सिनेमा 'भूतनाथ रिटर्न' आता राष्ट्रपती भवनात पोहोचला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी 'भूतनाथ रिटर्न' पाहिला. यावेळी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या समवेत होते.

भूतनाथच्या भूमिकेत अमिताभ यांना भ्रष्टाचाराविरुद्ध लढल्याचे दाखविण्यात आले आहे. याबद्दल मुखर्जी यांनी अमिताभ यांचा सत्कार केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi