Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मल्लिका 'एन्जॉय' करतेय सुटी!

मल्लिका 'एन्जॉय' करतेय सुटी!

वेबदुनिया

IFM
बॉलिवूड आणि हॉलिवूडची हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावत ही सध्या चांगलीच सुटी एन्जॉय करत आहे. मल्लिकाने सध्या सिनेमाचे शुटिंग बाजूला ठेवले आहे आणि ती लॉस एंजेलिसमध्ये आपली सुट्टी आगदी मनमुरादपणे घालवते आहे.

सेक्स सायन मल्लिका शेरावतने लॉस एंजेलिसमध्ये आपल्या खास मित्रांसोबत लक्झरी याटवर सुटीचा मनमुराद आनंद लुटला. मल्लिकाची मैत्री हेलेन खास तिच्यासाठी पॅरिसहून सुटी घालवण्यासाठी लॉस एंजेलिसला आली होती. तिच्यासोबत तिचा भाऊ विक्रमही होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi