Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मी आपल्या दोन मुलांसाठी पराठे बनवते : ऐश्वर्या राय बच्चन

मी आपल्या दोन मुलांसाठी पराठे बनवते : ऐश्वर्या राय बच्चन
, सोमवार, 5 ऑक्टोबर 2015 (14:42 IST)
भले जगासाठी ती सुंदर नायिका किंवा मिस वर्ल्ड असेल, पण आपल्या खासगी जीवनात ती एक आई, बायको  आणि सूनेबद्दलच्या आपल्या जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडते निभवते.   
 
ऐश्वर्या रायला देखील सामान्य महिलांसारखे आपल्या कुटुंबीयासाठी भोजन तयार करायला फारच आवडत. ती म्हणते की आपल्या दोन्ही मुलांसाठी ती गरमा-गरम पराठे तयार करते.  
 
आता तुम्हाला विचार पडला असेल की ऐश्वर्याला तर एकच मुलगी आहे तर हा दुसरा मुलगा कुठून आला? ती आपल्या नवर्‍याला (अभिषेक) मुलासारखेच मानते आणि त्याला ही पराठे भरवते. निश्चितच सुंदर ऐश्वर्याच्या हाताचे पराठे देखील स्वादिष्टच असतील.  

Share this Story:

Follow Webdunia marathi