Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'मेरी कॉम'साठी प्रियंकाचा 'बाल्ड लुक' (फोटो)

'मेरी कॉम'साठी प्रियंकाचा 'बाल्ड लुक' (फोटो)
, शुक्रवार, 25 जुलै 2014 (12:38 IST)
आपले येणारे चित्रपट 'मेरी कॉम'साठी अभिनेत्री प्रियंका चोप्राने जीवापाड मेहनत केली आहे. हे चित्रपट एक बायोपिक आहे म्हणून प्रियंकाने यात वास्तविकता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  
 
प्रियंकाला चित्रपटातातील काही दृश्यांमध्ये टक्कल पाडलेलं दाखवण्यात येणार आहे. या तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना प्रियंका म्हणाली की आपल्या दिलेल्या भूमिकेबद्दल न्याय करणे माझी जबाबदारी होती. महत्त्वाचे म्हणजे की मुक्केबाज मेरी कॉमने देखील वास्तवात आपले टक्कल केले होते. ह्या चित्रपटात एक वास्तविक सीन आहे आणि हे केल्याबद्दल तिला फारच आनंद होत आहे.  
 
प्रियंकाला जेव्हा विचारण्यात आले की तू जीवनात कधी टक्कल केली आहे का? तेव्हा प्रियंका हसतं म्हणाली की याचा विचारही मी कधी करून शकत नव्हती.  
 
नुकतेच 'मेरी कॉम'चे ट्रेलर लाँच केले आहे. ट्रेलरमध्ये प्रियंका टफ लुकमध्ये दिसत आहे. तिचे शरीर आणि मसल्स तिच्याद्वारे करण्यात आलेल्या मेहनतीचे प्रमाण आहे.  
 
संजय लीला भंसाली द्वारा निर्मित आणि ओमंग कुमार द्वारा दिग्दर्शित 'मेरी कॉम' 5 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.  
 
चित्रपटाचे ट्रेलर पुढील पानावर ...

Share this Story:

Follow Webdunia marathi