Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रणबीरच्या शेजारी राहणार सनी

रणबीरच्या शेजारी राहणार सनी
, बुधवार, 9 सप्टेंबर 2015 (11:23 IST)
अभिनेता रणबीर कपूर बॉलीवूडची हॉट स्टार सनी लिओन शेजारी होणार आहे. सनीच्या घराच्या शेजारी रणबीर राहायला येणार आहे. पण, ते खर्‍या आयुष्यात नव्हे तर एका चित्रपटात एकमेकांचे शेजारी होणार आहेत.
 
करण जोहरच्या ऐ‍ दिल मुश्किल या चित्रपटात काम करण्याची संधी सनीला मिळाली आहे. या चित्रपटात सनी रणबीर कपूर, ऐश्वर्या रॉय आणि अनुष्का शर्मा यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi