Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रणबीर व दीपिका खेळले होळी

रणबीर व दीपिका खेळले होळी

वेबदुनिया

PR
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्यावर होळी अगोदरच खुमार चढला असून 'ये जवानी है दीवानी' चित्रपटातील 'बलम पिचकारी' गाण्याच्या निमित्ताने ते अगोदरच होळी खेळून मोकळे झाले.

webdunia
PR


चित्रिकरण आटोपल्यानंतर रणबीर चांगलाच रंगात आला आणि त्याने पहिल्यांदा दीपिका पदुकोणला रंगाच्या हौदात ढकलले. यानंतर काल्कि कोएचलिन व आदित्य रॉय कपूर यांचा क्रमांक होता.

webdunia
PR


सेटवर होळीच्या वातावरणाचा खुमार चएल्यानंतर दिग्दर्शन अयान मुखर्जी व कोरियोग्राफर रमो सुद्धा रंग खेळायला लागले. रणबीरचा उत्साह बघून सर्वांनाच जोश चढला सर्वांनीच होळीचा मनसोक्त आनंद लुटला.


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi