Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रणवीर सिंह ठरला बॅचलर ऑफ द इयर

रणवीर सिंह ठरला बॅचलर ऑफ द इयर
, गुरूवार, 25 डिसेंबर 2014 (10:38 IST)
रणवीर सिंह आणि ऋचा चड्ढाला FHMZo 2014च्या बॅचलर अँवॉर्डस्ने सन्मानित केले. मुंबईस्थित हार्ड रॉक कॅफेमध्ये कच् अँवॉर्डस् सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. रणवीरने बॉलिवूडचा रॉकस्टार अर्थातच अभिनेता रणबीर कपूर आणि सलमान खानला मागे टाकत FHM2अँवॉर्डस्ची बॅचलर ट्रॉफी आपल्या नावे केली. या इव्हेंटमध्ये रणवीर व्हाटइ शर्ट, ब्लॅक सूट आणि ब्लॅक हॅटमध्ये दिसला. तर दुसरीकडे पत्नी जेनिफरपासून विभक्त झालेला अभिनेता करण सिंह ग्रोवरला मिस्टेरियस या श्रेणीत बॅचलर अँवॉर्ड मिळाला. अभिनेत्रींमध्ये ऋचा चड्ढाला सन्मानित करण्यात आले. 
 
या इव्हेंटमध्ये विद्युत जामवाल, अली फजल, अरुणोद्य सिंह, डीनो मोरिया, वरुण शर्मा, मनस्वी ममगई, मनारासह बरेच सेलेब्स कॅमेर्‍यात कैद झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi