Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राहुल महाजनला अटक होणार?

राहुल महाजनला अटक होणार?

वेबदुनिया

राहुल महाजन पुन्हा एकदा अडचणीत आला आहे.आपल्या दुसर्‍या पत्नीलाही त्याने मारहाण करण्‍यास सुरुवात केली असून, डिंपी गंगुली या त्याच्या दुसर्‍या पत्नीनेही त्याचे घर सोडले आहे.

यानंतर डिंपीच्या कुटुंबियांनी राहुल विरोधात गुन्हा दाखल करण्‍याची तयारी सुरु केली असून, राहुल महाजनला अटक होण्‍याची शक्यता मुंबईतील वर्तमानपत्राने व्यक्त केली आहे.

राहुलने डिंपीला मारहाण करण्यास सुरुवात केली असून, तो पुन्हा एकदा पायल रोहितगीच्या मागे लागल्याचे बोलले जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi