Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रिचा चांगल्या भूमिकेच्या शोधात

रिचा चांगल्या भूमिकेच्या शोधात
, शुक्रवार, 3 जुलै 2015 (11:28 IST)
कायम वेगळ्या धाटणीच्या सिनेमांत झळकणारी रिचा चढ्ढा टिपीकल मसाला फिल्म करणारच नाही की काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय. खुद्द रिचानंच या प्रश्नाचं उत्तर नुकतंच दिलं.

मी 'गँग्स ऑफ वासेपुर', 'मसान' यांसारख्या सिनेमात काम करण्याला प्राधान्य देईन. पण एखाद्या बिग बजेट सिनेमात चांगल्या भूमिकेसाठी विचारणा झाली तर मी ती नाकारणार नाही. असं तिनं एका मुलाखतीत सांगितलंय.

मसाला फिल्मच्या अनेक ऑफर्स येतात. पण मनासारखी भूमिका मिळत नसल्यानं मी त्या सिनेमांना नकार देते असंही ती स्पष्ट करते.

Share this Story:

Follow Webdunia marathi