Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रितेश देशमुखला जेनेलियाचे ‘लय भारी’ गिफ्ट

रितेश देशमुखला जेनेलियाचे ‘लय भारी’ गिफ्ट
बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया डिसुजा आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या लग्नाला 4 वर्षे झाली असून जेनेलियाने पती रितेशला इंस्टाग्रामवर एक फोटोसह मेसेज शेअर केला आहे. तर रितेशनेही त्यावर रिप्लाय दिला आहे. 

2012 मध्ये जेनेलिया आणि रितेश हे विवाहबंधनात अडकले होते. आता दोघेही दुसर्‍यांदा माता-पिता होणार आहेत. नोव्हेंबर 2015 मध्ये दोघांनी मुलगा रिआनचा वाढदिवस साजरा केला होता. रितेशचा लवकरच बँजो, ग्रेट ग्रँड मस्ती आणि हाऊसफुल- 3 सिनेमे सिनेचाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi