Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लफंगे परिंदे - फर्स्ट लुक

लफंगे परिंदे - फर्स्ट लुक
PR
यशराज फिल्म्सची 'लफंगे परिंदे' 20 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आदित्य चोप्रा द्वारे निर्मित या चित्रपटात नील नितीन मुकेश आणि दीपिका पादुकोणची मुख्य भूमिका आहे.

प्रदीप सरकार द्वारे दिग्दर्शित या चित्रपटात दोन्ही कलावंतांनी आपआपल्या भूमिका चांगल्यारीत्या स्वीकारला आहेत. या लव्ह स्टोरीला मुंबईत चित्रवण्यात आले आहे. नीलने नंदूची व दीपिकाने पिंकी पालकरची भूमिका केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi