Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ललित मोदी होण्‍यास किंग खानचा नकार!

ललित मोदी होण्‍यास किंग खानचा नकार!
, सोमवार, 30 ऑगस्ट 2010 (13:15 IST)
आयपीएलचे निलंबित आयुक्त ललित मोदी यांच्यावर कमिश्नर नावाचा चित्रपट तयार केला जाणार आहे. या चित्रपटात ललित मोदी यांची भूमिका करण्‍यासाठी किंग खानला गळ घालण्‍यात आली आहे. किंग खानने मात्र ही भूमिका करण्‍यास नकार दिला आहे.

परसेप्ट पिच्चर कंपनीतर्फे हा चित्रपट तयार केला जाणार आहे. मागील काही दिवसांपासून मोदी घोटाळ्यांच्या आरोपांमुळे बदनाम झाले असल्याने खानने ही भूमिका करण्‍यास नकार दिल्याचे बोलले जात आहे. खानने मात्र आपल्याकडे या चित्रपटासाठी वेळच नसल्याचे कारण पुढे केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi