Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लुलियाचा सलमानवर कौतुकाचा वर्षाव!

लुलियाचा सलमानवर कौतुकाचा वर्षाव!
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खाननं जरी गर्लफ्रेंड लुलियासोबतच्या नात्याबाबत अद्यापही चुप्पी साधली असली तरीही लुलिया मात्र आपलं प्रेम व्यक्त करताना अजिबात मागे हटत नाहीए.
 
सुलतानच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी सलमानसोबत लुलिया दिसून आली. त्याचवेळी तिनं सलमानच्या अँक्शनचं सोशल मीडियावर तोंडभरुन कौतुक केलं. मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये सुलतानचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं. 
 
सिनेमा पाहिल्यानंतर लुलिया ङ्खारच खुशीत दिसून आली. आपला हाच आनंद तिने सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. लुलियानं सुलतानला पाच स्टार रेटिंग देऊन सलमानचं कौतुक केलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भयानक पीजे