Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विक्टोरिया सीक्रिटने मानले, प्रियंकाचे डोळे 'सर्वात सेक्सी'

विक्टोरिया सीक्रिटने मानले, प्रियंकाचे डोळे 'सर्वात सेक्सी'
, शनिवार, 26 मार्च 2016 (12:26 IST)
प्रियंका चोप्राने आपल्या सुंदरतेमुळे संपूर्ण बॉलीवूडला दिवाने केल्यानंतर आता वेस्टर्न वर्ल्डला देखील हालवले आहे. आधी 'क्वॉन्टिको'मध्ये एफबीआय एजेंट बनल्यानंतर ऑस्करमध्ये प्रेक्षकांना अभिभूत केल्यानंतर आता प्रियंकाने एक अजून यश मिळविला  आहे. यंदा तिला आपल्या सेक्सी डोळ्यांमुळे फ़ेमस लॉन्जरी ब्रँड विक्टोरिया सीक्रिटचे 2016चे 'वॉट इज सेक्सी' लिस्टमध्ये जागा मिळाली आहे. 
 
प्रियंकाला या लिस्टमध्ये सर्वात सेक्सी डोळ्यांचा किताब मिळाला आहे. एबीसीच्या आपल्या क्वॉन्टिको शोसाठी प्रियंकाला सर्वात सेक्सी टीव्ही कलाकाराचा किताब मिळाला आहे. 
webdunia
प्रियंका चोप्राने हा किताब मिळाल्यानंतर ट्विटरवर आपला आनंद व्यक्त केला आहे. प्रियंका चोप्राने एका फॅन क्लबाकडून तिच्या हँडलवर ट्विट करण्यात आलेल्या लिस्टला रीट्विट देखील केले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi