Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विद्या पुन्हा दिसणार 'बिग बी' बरोबर!

विद्या पुन्हा दिसणार 'बिग बी' बरोबर!
WD
'पा'मध्ये विद्या बालनने अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती आता ती 'कहानी'चा दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या एका आगामी चित्रपटात पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट सत्यजीत रे यांच्या एका बंगाली चित्रपटाचा हिंदी ‍रीमेक असेल. 1970 मध्ये बनलेल्या या बंगाली चित्रपटाचे अनके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कौतुक झाले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi