Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विराटचे अनुष्काला खास बर्थडे गिफ्ट

विराटचे अनुष्काला खास बर्थडे गिफ्ट
मुंबई- टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली व अनुष्का शर्मा यांचे ब्रेक अप आणि पॅच अपच्या चर्चा रंगल्या, मात्र नुकतीच अशी घटना घडली की, विराट आणि अनुष्काचे संबंध सुधारण्याची शक्यता वाढली आहे.
 
विराट-अनुष्काच्या ब्रेकअपच्या बातम्या येत असतानाच अलीकडे दोघेही डिनर डेटवर दिसले होते. त्यावरूच या कपलमध्ये सर्व काही ऑलवेल असल्याचे संकेत मिळाले होते. आता याहीपुढे आणखी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, विराटने पुन्हा एकदा अनुष्काला ट्विटर व इन्स्टाग्रामवर फॉलो करणे सुरु केले आहे. १ मे रोजी अनुष्काने आपला वाढदिवस साजरा केला आणि वाढदिवसाला तिला सोशल मीडियावर फॉलो करून त्याने हा दिवस स्पेशल बनवला. ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांना फॉलो करणे बंद केले होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणेरी आभारप्रदर्शन