विवेक ओबेरॉयला कन्यारत्न

मंगळवार, 21 एप्रिल 2015 (17:33 IST)
बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याची पत्नी प्रियांका हिने बंगळूरमधील एका खासगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. विवेक आणि प्रियांकाला पहिला मुलगा आहे ज्याचे नाव विवान वीर आहे.

प्रियांका अल्वा हिच्याशी विवेकचे 29 ऑक्‍टोबर 2010 रोजी लग्न झाले होते.

वेबदुनिया वर वाचा