Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शर्लिनशी मैत्री नाही- बिपाशा

शर्लिनशी मैत्री नाही- बिपाशा

वेबदुनिया

मुंबई , सोमवार, 28 जून 2010 (11:53 IST)
शर्लिन व आपल्यात मैत्री नसल्याचे हॉट स्टार बिपाशा बसूने स्पष्ट केले आहे. एका पुरस्कार समारंभात बिपाशाने शर्लिनचे फोटो काढले होते. यानंतर या दोघांमध्ये मैत्री असल्याची चर्चा होती.

शर्लिनला वगळून आपल्याला काही फोटो घ्यावयाचे होते, या फोटोत नेहमीच शर्लिन मधे-मधे करत असल्याने आपल्या फोटोत ति दिसत असल्याचे बिपाशाने म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi