Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहरुखने ट्विटरवर फोटो पोस्ट करून ऐट पॅक ऐब्स दाखवले

शाहरुखने ट्विटरवर फोटो पोस्ट करून ऐट पॅक ऐब्स दाखवले
मुंबई , मंगळवार, 9 सप्टेंबर 2014 (17:23 IST)
बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने आपल्या नवीन ऐट पॅक ऐब्सचे प्रदर्शन केले आहे. हे त्याचे येणारे चित्रपट ‘हॅपी न्यू इयर’चा भाग आहे. हा चित्रपट फराह खान यांच्या निदर्शनात तयार होते आहे. 

48 वर्षीय अभिनेतेचे 2007मध्ये आलेले चित्रपट ‘ओम शांति ओम’साठी मेहनत घेऊन सिक्स पॅक ऐब्स हसील केले होते.  
 
दब्बू रत्नानी द्वारे घेण्यात आलेल्या फोटोला शाहरुखने ट्विटर अपडेट केले आहे. फोटोत तो रस्सी पकडून उभा आहे.  
 
शाहरुखने फोटोसोबत पोस्ट केले आहे, शुक्रिया मेरे दोस्त आणि शुक्रिया अवि गवारिकर. फराह आता माझे अधिक शोषण करू नको.  
 
‘हैप्पी न्यू ईयर’ एक कॉमेडी चित्रपट आहे, जो ठगीवर आधारित आहे. या चित्रपटात शाहरुखशिवाय, सोनू सूद, अभिषेक बच्चन, दीपिका पादुकोण, बोमन इराणी, विवान शाह देखील आहे आणि हे चित्रपट 24 ऑक्टोबर रोजी सिनेमा घरांमध्ये प्रदर्शित करण्यात येईल. 

वेबदुनिया मराठीचा एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्याफेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi