Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहरुख बर्लिनमध्ये वाढदिवस साजरा करणार

शाहरुख बर्लिनमध्ये वाढदिवस साजरा करणार

वेबदुनिया

मुंबई , रविवार, 31 ऑक्टोबर 2010 (12:36 IST)
बॉलिवुडचा किंग खान 45 वर्षांचा होत आहे. तो आपला वाढदिवस बर्लिनमध्ये आपल्या कुटुंबियांसह साजरा करणार आहे. त्याच्यासोबत करण जोहरही असणार आहे.

दोन तारखेला त्याचा वाढदिवस आहे. आपण रोमनंतर बर्लिनला जाणार आहोत. येथे आपण आपला वाढदिवस साजरा करणार असल्याचे शाहरुखने म्हटले आहे.

शाहरुखचा डॉन-2 लवकरच प्रदर्शित होत असून, या निमित्त शाहरुख बर्लिनमध्ये आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi