Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहरूख लिहिणार आत्मकथा

शाहरूख लिहिणार आत्मकथा
, बुधवार, 2 सप्टेंबर 2015 (10:55 IST)
रोमान्स किंग शाहरूख खान प्रशंसकांसोबत आपली आत्मकथा शेअर करणार आहे, शाहरूख अनेक दिवसांपासून ही कथा लिहीत आहे.

49 वर्षाचा शाहरूख आपल्या फिल्म रिलीजमध्ये सध्या व्यस्त आहे, त्याने आपल्या अपूर्ण कामाच्या यादीला सदाबहार नाव दिले आहे.

आपल्या पुस्तकाविषयी त्याने मजेत लिहिले आहे, कुणीतरी थांबवा मला, आत्मकथा 20 इयर्स इन ए डिकेड मध्ये शाहरूखने आपले स्टारडमशी संबंधित अनुभव शेअर केले आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi