Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहिद कपूरचे 'दिल है के मानता नहीं'

शाहिद कपूरचे 'दिल है के मानता नहीं'
IFM
शाहिद कपूर सध्या चित्रपटांपेक्षा त्याच्या लफड्यांसाठीच जास्त चर्चेत आहे. कधी अमृता राव, कधी करीना कपूर, तर कधी सानिया मिर्झा आणि आता प्रियंका चोप्रा.

करीनाने शाहिदला फुटवले, तेव्हा अमृताने त्याला सहारा दिला. मग तिनेही त्याला फुटवल्यानंतर सानिया मिर्झाच्या जाळ्यात अडकला. दोघेही सार्वजनिक ठिकाणी हिंडताना सापडले. पण दोघांनी आपले प्रेमप्रकरण कबूल केले नाही. आता प्रियंका चोप्रानेही शाहिदला 'फुटासची गोळी' दिल्याचे समजते. त्याला बिचार्‍याला वाटतंय, की अजूनही प्रियंकाशी असलेले संबंध सुधारतील. काय करणार ना, 'दिल है के मानता नहीं'.

Share this Story:

Follow Webdunia marathi