Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिल्पाने लॉन्च केला आपल्या मुलाच्या नावाने मोबाइल

शिल्पाने लॉन्च केला आपल्या मुलाच्या नावाने मोबाइल
, शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 (09:52 IST)
मुंबईत एका शानदार सोहळ्यात या ‘विआन’ मोबाइलचे लॉन्चिंग झाले. यावेळी सिनेअभिनेते जितेंद्र, मलायका अरोरा-खान, फराह खान आणि होस्ट मनीष पॉल उपस्थित होता. 
 
हा फोन एकाच वेळी सात देशांमध्ये लॉन्च झाला असून उद्यापासून बाजारात उपलब्ध होणार आहे. यावेळी मनीष पॉल याने ‘विआन’ मोबाइलचे 4 जीबी व्हर्जन लॉन्च केले. फराह खान आणि मलायका अरोराने 8 जीबी व्हर्जन लॉन्च केले. तर अभिनेता जितेंद्र यांनी 16 जीबी व्हर्जन लॉन्च केले.
 
राज आणि शिल्पा यांचा मुलगा ‘विआन’ याच्या नावाने ही मोबाइल कंपनी सुरू केली असून स्मार्टफोन सिरीजमध्ये फोन ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi