Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजूबाबा लिहिणार आत्मकथा

संजूबाबा लिहिणार आत्मकथा
IFMIFM
आपल्या अभिनयाने चित्रपटात जीवंतणा आणणा-या सिनेअभिनेत्यांच्या खासगी जीवनातही चांगल्या वाईट घटना घडतात. आपल्या संजूबाबाचेच उदाहरण घ्या. त्याच्या आष्युष्यात किती चढउतार आले. पण, अडचणींना सामोरे जात तो आता पुन्हा 'सेट' झाला आहे.

त्याला जीवनात आलेले अनुभव चित्रपटासारखेच रोमांचक आहेत. म्हणूनच त्याने आत्मकथा लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. तो आत्मचरित्र लि‍हित असल्याने त्याच्या जीवनातील लपलेल्या आठवणीही आता त्याच्या चाहत्यांसमोर येणार आहेत. त्याने आपला मनोदय मान्यताला सांगितल्यावर तीही आनंदीत झाली आणि तिने त्याचा उत्साह वाढवला. आता जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो आपला जीवनपट कागदावर उतरवणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi