Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सनीची सुटी करणार

सनीची सुटी करणार
, शनिवार, 18 एप्रिल 2015 (11:56 IST)
आयटम गर्ल राखी सावंत एका नवीन अल्बमद्वारे पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. आपण सनी लिऑनची सुटी करणार असल्याची घोषणा राखीनं केलीय. मी सनीपेक्षा चांगला डान्स करते, असंही राखीने सांगितलं. तसंच राखीनं सनीला चॅलेंजही केलं की, सनीनं माझ्याशी टक्कर घेऊन दाखवावी. तसंच दुसरीकडे सनीच्याच गाण्यावर डान्स करून सगळ्यांची वाहवाहही मिळवली. तसंच अल्बमच्या निर्मात्यांनीही राखीकडून डान्स करवून घेतला. या आधीपासूनच राखी सनीवर अशी भडकली आहे. राखीची तक्रार आहे की सनीमुळं माझ्यासारख्या अनेक अभिनेत्रींची मागणी कमी झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi