Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सनी लियोन नाही करणार 'असे' विज्ञापन

सनी लियोन नाही करणार 'असे' विज्ञापन
, मंगळवार, 19 जानेवारी 2016 (15:40 IST)
सनी लियोनने निर्णय घेतला आहे की ती अशा जाहिराती करणार नाही ज्या लोकांच्या आरोग्यासाठी उत्तम नसतील. महत्त्वाचे म्हणजे  दिल्ली सरकारने सनी लियोन, शाहरुख खान, अजय देवगण, गोविंदा समेत 6 कलाकारांना म्हटले होते की त्यांनी पान मसालाची जाहिरात  करू नये.   
 
सनीचे पती डेनियल वेबरने दिल्ली सरकारच्या स्वास्थ्य विभागाला आश्वस्त केले की आता सनी पान मसाला बनवणार्‍या कंपनीसोबत कुठलेही करार करणार नाही. ती सरकारच्या एंटी टोबॅको अभियानात मदत करेल.   
 
सनीचा निर्णय प्रशंसनीय आहे. उमेद आहे की सनीच्या या निर्णयामुळे शाहरुख, अजय देवगण सारख्यांनी काहीतरी शिकायला पाहिजे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi