Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'सन्नी लियोन'ने लैला बनून दाखवले लटके-झटके- व्हिडिओ

'सन्नी लियोन'ने लैला बनून दाखवले लटके-झटके- व्हिडिओ

वेबदुनिया

, शुक्रवार, 5 एप्रिल 2013 (12:20 IST)
सन्नी लियोन सध्या लैला बनून धूम करीत आहे. चित्रपट शूटआउट एट वडालातील लैला तेरी ले लेगी गाना तिच्यावर फिल्मवण्यात आला आहे. हा सनीचा पहिला आयटम सांग आहे. या गाण्यात सनीसोबत जॉन अब्राहम आणि तुषार कपूरपण दिसणार आहे. देशी अवतारात दिसणार्‍या सनीचे हावभाव फारच सेक्सी दिसत आहे.

 

पाहा व्हिडिओ.....

 


Share this Story:

Follow Webdunia marathi