Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलमान खानच्या बहिणीचे लग्न 16 नोव्हेंबरला

सलमान खानच्या बहिणीचे लग्न 16 नोव्हेंबरला
मुंबई , मंगळवार, 7 ऑक्टोबर 2014 (11:02 IST)
बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे सलमान खान याची बहिण अर्पिता हिच्या विवाहाची तारीख निश्चित झाली आहे. 16 नोव्हेंबरला अर्पिताचा विवाह होणार आहे. अर्पिता उद्योगपती आयुष शर्मा या दोघांचे विवाह हैदराबादमधील पाच सितारा हॉटेलमध्ये होणार आहे.

दोघे गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये राहत होती. 
 
या विवाहाला शाहरुख खान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi