Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलमान लग्नासाठी तयार

सलमान लग्नासाठी तयार
, शुक्रवार, 3 जुलै 2015 (11:05 IST)
सध्या माझ्यासमोर कुणीही लग्नाचा प्रस्ताव ठेवलेला नाही. जर कुणी असा प्रस्ताव सादर केला, तर त्यावर जरूर विचार करेन. तसेच अॅरेंज मॅरेज साठी आपण तयार असल्याची माहिती बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याने दिली आहे.

एका मुलाखतीत त्याने ही माहिती दिली. कधी कधी लव्ह मॅरेज यशस्वी होत नाही, मात्र अॅरेंज मॅरेज यशस्वी होते. म्हणून अॅरेंज मॅरेजसाठी आपण तयार असल्याचे सलमानने यावेळी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi