Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिंघम 2मध्ये करीना कपूर!

सिंघम 2मध्ये करीना कपूर!

वेबदुनिया

, शुक्रवार, 5 एप्रिल 2013 (13:08 IST)
रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’चा निर्माण आता शेवटच्या टप्प्यावर असून रोहितने आपल्या नवीन चित्रपटाची सुरुवात ही केली आहे. रोहित आपले हिट चित्रपट ‘सिंघम’चा सीक्वल ‘सिंघम 2’नावाने बनवणार आहे. या चित्रपटात एकदा परत अजय देवगण असेल.

चित्रपटाची स्क्रिप्ट लिहून झाली आहे आणि कलाकारांची निवड करण्याचे काम सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार चित्रपटात करीना कपूरला हिरॉईन बनण्याचा आफर देण्यात आला आहे.

WD
महत्त्वाचे महणजे सिंघममध्ये नायिकेची भूमिका काजल अग्रवालने निभावली असून तिचा रोल महत्त्वहीन होता. सिंघम 2ची कथाही नवीन आहे आणि यात हिरॉईनचा रोलपण पॉवरफूल आहे, म्हणून रोहितची इच्छा आहे की बेबोने त्याच्या चित्रपटाची नायिका बनायला पाहिजे.

गोलमाल 3मध्ये रोहित आणि करीनाने एकत्र काम केले आहे. अजय-करीनाची जोडी ही बर्‍याच चित्रपटात दिसली आहे. आता बघायचे आहे की करीना या चित्रपटासाठी आपला होकार देते की नाही?

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi