Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुष्मिताचा नवीन प्रियकर 13 वर्ष लहान

सुष्मिताचा नवीन प्रियकर 13 वर्ष लहान

वेबदुनिया

, सोमवार, 3 ऑक्टोबर 2011 (12:46 IST)
सुष्मिता सेन सध्या इम्तियाज नावाच्या व्यक्तीसोबत दिसत आहे आणि सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार हा तिचा नवीन प्रियकर आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इम्तियाजचे वय 22 वर्ष आहे आणि सुष्मितापेक्षा तो वयाने 13 वर्ष लहान आहे.
WD


सूत्रांनी सांगितले की इम्तियाज आणि सुष्मिताची ओळख होऊन जास्त दिवस झालेले नाही, पण लवकरच ते एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. तसं तर सुष्मिता तिच्या संबंधांना लपवत नाही, पण या प्रकरणाबाबत तिनी मौन साधलेले आहे.

सुष्मिताचे नाव या अगोदर बऱ्याच लोकांसोबत जुळले होते. विक्रम भट्टशी तिचे प्रेम प्रकरण बरेच दिवस चालले. त्या नंतर मुद्दस्सर अजीज, रणदीप हुडा सकट दो-तीन अजून पुरुषांशी तिचे सामीप्य चर्चेचा विषय बनला होता.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi