Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोनाक्षी डबस्मॅश क्वीन

सोनाक्षी डबस्मॅश क्वीन
, सोमवार, 25 मे 2015 (11:39 IST)
सध्या डबस्मॅश व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल नेट‍वर्किंग साईट्सवर शेअर केले जातात. त्याही सोनाक्षी सिन्हाला आता डबस्मॅश क्वीन समजण्यात येते.
 
सोनाक्षी सिन्हाने आता नवा डबस्मॅश व्हिडिओ इन्सटाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या आणि सलमानच्या दबंग या सिनेमातील हिट डॉयलॉगवर लिपसिंग करताना दिसत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi