Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोनाक्षी, रजनीकांतसोबत रोमांस करणार!

सोनाक्षी, रजनीकांतसोबत रोमांस करणार!
, बुधवार, 9 एप्रिल 2014 (12:43 IST)
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना रंजनीकांतसोबत काम करण्याची इच्छा आहे. सोनाक्षी सिन्हा हीदेखील त्याला अपवाद नाही. मात्र सोनाक्षीची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. 63 वर्षीय रंजनीकांतसोबत सोनाक्षी रोमांस करतांना चित्रपटात दिसणार आहे.

दोघांच्या वयातील अंतरामुळे चित्रपटात रंजनीकांतला सोनाक्षीसोबत रोमांस करण्यास जमत नाही. त्यासाठी चित्रपट संचालक रवी कुमार यांनी रंजनीकांत आणि सोनाक्षी यांच्यासाठी पुन्हा स्क्रिप्टींग बनविले आहे.

रंजनीकांतचे वय 63 वर्ष आहे आणि शत्रुघ्न यांचे वय 67 वर्ष. 1970मध्ये शत्रुघ्न सिन्हाने चित्रपट 'प्रेम पुजारी' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर रंजनीकांतने 1975 मध्ये तामिळ चित्रपट 'अपूर्व रागंगल'मधून बॉलिवूडला  सुरुवात केली. त्यामुळे आता आपल्या वडिलांच्या वयाच्या रजनीकांतसोबत सोनाक्षी कसा काय रोमांस करते हे पाहाने औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi