Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोनाक्षी सिन्हाचा सेक्सी मेकओवर (फोटो)

सोनाक्षी सिन्हाचा सेक्सी मेकओवर (फोटो)
, सोमवार, 23 फेब्रुवारी 2015 (16:57 IST)
सोनाक्षी सिन्हा आपल्या स्टायल सेंसमुळे नेहमी टीकेचा शिकार बनते. पण ती नेहमी म्हणते की ती या गोष्टींना घेऊन कधीच गंभीर होत नाही, पण नुकतेच तिने केलेल्या मेकओवरमुळे ती फारच सेक्सी दिसत आहे.               (सर्व चित्र : गिरीश श्रीवास्तव)

फोस्टर ग्रांट आय-विअरने सोनाक्षीला आपले ब्रँड अँम्बेसेडेर बनवले आहे. याच्या इवेंटमध्ये सोनाक्षी उपस्थित होती. मिंट ग्रीन ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. तिने तिचा हेअर स्टायल देखील बदलला आहे आणि हा बदल सर्वांना फारच पसंत पडला आहे.
webdunia

 
webdunia
webdunia
webdunia
webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi