Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्पेनमध्येही कॅटरीनाचे जलवे

स्पेनमध्येही कॅटरीनाचे जलवे

वेबदुनिया

कॅटरीना कैफ सध्या स्पेनमध्ये आहे. जोया अख्तर दिग्दर्शीत ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’ चे चित्रीकरण करण्‍यात ती व्यस्त आहे. स्पेनमध्येही कॅटरीनाचे अनेक चाहते असून, एका बुलफायटरसोबत कॅटरीना डेटवर गेल्याची चर्चा आहे.

या चित्रपटात कॅटरीनाने अनेक साहस दृश्‍य केले आहेत. यातील एका दृष्यात कॅटरीनाने केलेल्या कामाने अनेक जण तिच्यावर इंप्रेस झाले आहेत. यानंतर अनेकांनी तिला भेटण्‍याची इच्छा व्यक्त केली होती. कॅटी या सार्‍यांसोबतच या दिवशी डेटवर गेली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi