Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हर्षाली मल्होत्राच्या शिक्षणाची जबाबदारी घेत आहे सलमान खान!

हर्षाली मल्होत्राच्या शिक्षणाची जबाबदारी घेत आहे सलमान खान!
, गुरूवार, 30 जुलै 2015 (14:45 IST)
बजरंगी भाईजानमध्ये आपली को-स्टार हर्षाली मल्होत्राशी सलमान खान एवढा खूश आहे की त्याने हर्षालीच्या शिक्षणाचा खर्च स्वत:वर घेतला आहे. असे वृत्त मिळाले आहे.   

असे सांगण्यात येत आहे की सलमानने दीड कोटी रुपये देखील दिले आहे. दुसरीकडे हर्षालीची आई काजलने या सर्व गोष्टींचे खंडन केले आहे. तिला हे कळत नाही आहे की या सर्व गोष्टी कोण पसरवत आहे. सलमान देखील चूप आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi