Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिरोच्या आधी हवे आपले नाव

हिरोच्या आधी हवे आपले नाव

वेबदुनिया

WD
दीपिकाप्रमाणेच चित्रपटात आपले नाव हिरोच्या आधी यावे म्हणून करिना कपूर प्रयत्न करत आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अभिनीत चेन्नई एक्स्प्रेसमध्ये दीपिकाचे नाव शाहरुखच्या आधी पडद्यावर आले होते. करिना कपूर सध्या पुनित मल्होत्राच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या गोरी तेरे प्यार में मध्ये इम्रान खानसोबत काम करत आहे. या चित्रपटात आपले नाव आधी यावे अशी करिनाची इच्छा आहे. करण जोहर निर्मित आणि पुनित मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटात इम्रान आणि करिना कपूरशिवाय श्रद्धा कपूरदेखील मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात इशा गुप्ता एक आयटम नंबर करणार आहे. 22 नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi