Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'हीरो' 4 सप्टेंबरमध्ये रिलीज होईल

'हीरो' 4 सप्टेंबरमध्ये रिलीज होईल
मुंबई , शुक्रवार, 3 जुलै 2015 (15:30 IST)
अभिनेता सलमान खान आणि फिल्मकार सुभाष घई यांच्या साहाय्याने तयार होत असलेले चित्रपट ‘हीरो’ या वर्षी चार सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमाने आदित्य पंचोलीचा मुलगा सूरज पंचोली आणि सुनील शेट्टीची बेटी आथिया शेट्टी मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.  
 
चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल आडवाणी यांनी केले आहे. चित्रपट 1983मध्ये आलेल्या याच नावाचा सुपरहिट चित्रपटा हीरोचा रीमेक आहे, ज्यात जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्रिने मुख्य भूमिका साकारल्या होत्या.  
 
सलमानने ट्विट केले, चार सप्टेंबरला हीरो येत आहे, ‘हीरो’ चित्रपट येत आहे. हे चित्रपट सलमानच्या स्वत:ची चित्रपट निर्माण कंपनी ‘सलमान खान प्रोडक्शंस’चे पहिले चित्रपट असेल. चित्रपटाचे पहिले पोस्टर या वर्षी मे मध्ये जारी करण्यात आले होते.  (भाषा)

Share this Story:

Follow Webdunia marathi