Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हृतिक-कॅटरिना ग्रीक गॉड अँड गॉडेस!

हृतिक-कॅटरिना ग्रीक गॉड अँड गॉडेस!
, मंगळवार, 16 सप्टेंबर 2014 (10:39 IST)
रणबीर कपूर-कॅटरिना कैफची जोडी ऑफ स्क्रिन कितीही चर्चेत का असेना, पण सध्या बॉलिवूडच्या तोंडी चर्चा आहे, ती हृतिक आणि कॅटरिनाच जोडीची. हृतिक-कॅटरिनाची जोडी समकालीन अभिनेता-अभिनेत्रीपेक्षा कित्तेक पावलं पुढे आहे, असं म्हणणं आहे बॉलिवूडमधीलच्या दिग्गजांचं. ही चर्चा तेव्हापासून सुरू झाली, जेव्हापासून बैंग बैंगचा पहिला टीजर सोशल साइटवर पडला. बॉलिवूड दिग्गजांच्या मते, हे दोघंही शारीरिकदृष्टय़ा कशातच एकमेकांपेक्षा कमी   नाहीत. दोघांची उंचीही चांगली आहे. हृतिक ग्रीक गॉड तर कॅटरिना ग्रीक गॉडेस वाटते.

Share this Story:

Follow Webdunia marathi