Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‍दीपिकाला आवडला झुमका

‍दीपिकाला आवडला झुमका
, मंगळवार, 7 जुलै 2015 (10:24 IST)
एखादी गोष्ट दीपिकाला आवडली की त्यासाठी ती वाटेल ते करायला तयार होत असते. 'पिकू' सिनेमाच्या यशामुळे ती भारावून गेली होती. त्यासाठी तिने एका पार्टीचे आयोजनही केले होते. त्या सिनेमाची आठवण म्हणून त्यात वापरलेले झुमके तिला ठेवायचे होते. हे झुमके स्वत:कडे ठेवू द्यावे अशी विनंती तिने प्रॉडक्शन हाउसला केली. त्यांनीही ताबडतोब तिला परवानगी देऊन टाकली. 
 
'सिनेमाची आठवण म्हणून एखादी वस्तू माझ्याकडे असावी असे वाटले आणि ते झुमके मी स्वत:कडे ठेवून घेतले', असे दीपिका पदुकोण सांगते.

Share this Story:

Follow Webdunia marathi