Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘तमाशा’वर कॅटरिनाची नजर!

‘तमाशा’वर कॅटरिनाची नजर!
, गुरूवार, 28 ऑगस्ट 2014 (17:19 IST)
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हे दोघे त्यांचा येणारा चित्रपट ‘तमाशा’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. दोघेही क्रोसिओमधील शूटिंग पूर्ण करून चित्रपटाच्या दुसर्‍या भागाच्या शूटिंगची तयारी करत आहेत. असं म्हटलं जातं की, कॅटरिना या काही दिवसांत तिचा प्रियकर रणबीर कपूर याच्यावर नजर ठेवते आहे. हे दोघं त्यांच्या प्रेमसंबंधाविषयी वेळ घालवताना दिसतात. कॅटरिना काही दिवसांत ‘फँटम’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, असं ऐकण्यात येतं की, तित्या टाइट शूटिंग शेडय़ुलमधूनही ती रणबीरसाठी वेळ काढण्यास   इच्छुक आहे. इम्तिाज अलीच्या ‘तमाशा’त रणबीर कपूरसोबत त्याची आधीची प्रेयसी दीपिका पदुकोणही आहे. दोघेही चित्रपटाच्या शूटिंगसाठी जुलैला क्रोसिओला गेले होते. काही दिवसांनी या चित्रपटाचा दुसरा भाग चित्रित होणार आहे. परंतु कॅटरिनाचं असं म्हणणं आहे की, रणबीरने त्या काळात तिच्यासोबत राहावं, असंही ऐकणत आहे की, कॅटरिनाला रणबीर आणि दीपिका यांचं जवळ येणं खटकतं, म्हणून ती त्या दोघांवर नजर ठेवत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi