Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘मिस्टर इंडिया’तील गाण्याचे ‘फोर्स 2’ मध्ये नवे व्हर्जन

‘मिस्टर इंडिया’तील गाण्याचे ‘फोर्स 2’ मध्ये नवे व्हर्जन
अभिनेता जॉन अब्राहमच्या ‘फोर्स 2’ मध्ये ‘ओ जानिया’च्या रुपात ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील ‘कांटे नहीं कटते’ हे गाणे सादर करण्यात आले आहे. या गाण्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अफलातून डान्स केला आहे.
 
आपली श्रीदेवीच्या डान्सला रिप्लेस करण्याची इच्छा नाही. श्रीदेवीचे ‘कांटे नहीं कटते’ हे गाणे आजही अनेकांसाठी उदाहरण आहे. त्यामुळे त्या गाण्यापर्यंत कुणीही जाऊ शकत नाही. मात्र आम्ही या गाण्याला आजच्या पिढीसोबत जुळवले असल्याचे सोनाक्षी म्हणाली. ‘फोर्स 2’ 18 नोव्हेंबरला रिलीज होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अप्रतिम सौदर्य व ऐश्वर्याची खाण ऐश्वर्या राय (वाढदिवस विशेष)