Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'डी डे'मध्ये माझी भूमिका बोल्ड नसून कामुक आहे : श्रुती हसन

'डी डे'मध्ये माझी भूमिका बोल्ड नसून कामुक आहे : श्रुती हसन

वेबदुनिया

बॉलीवूडची हॉट अभिनेत्री आणि दक्षिण भारतीय चित्रपटांचे महानायक कमल हसन यांची सुपुत्री श्रुती हसनने म्हटले आहे की तिचे येणारे चित्रपट ‘डी डे’मध्ये तिची भूमिका बोल्ड नाही आहे. आपल्या मादक अदांमुळे प्रेक्षकांसमोर आपली ओळख बनवणारी श्रुती हसनने निखिल अडवाणीच्या निदर्शनात तयार होत असलेले चित्रपट ‘डी डे’मध्ये सुरैया नावाच्या एका सेक्स वर्करचा रोल केला आहे. श्रुती म्हणाली की ‘डीडे'मध्ये माझी भूमिका बोल्ड असून कामुक आहे.

 
श्रुति ने सांगितले की ‘डी डे'मध्ये मी अर्जुन रामपालसोबत इंटिमेट दृश्य केले आहे, पण या दरम्यान मी बिलकुल असहज झाली नाही. या प्रकारचे दृश्य करण्यात अर्जुनने माझी फार मदत केली. अर्जुन फारच उत्तम कलावंत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi